महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा व अकलूज शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने शिवजयंती निमित्त अभिवादन

टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व अकलूज शहर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात आले

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक व न्याय विभाग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष -अशोक दादा गायकवाड सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष- अंबादास अण्णा ओरसे ,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा सरचिटणीस -साजिद भाई सय्यद सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस –किरण साठे महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाचे सचिव –तुकारामभाऊ साळुंखे पाटील ,सोमनाथ हुलगे,

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गभीरे ,राहुल ढेरे पाटील, युवक उपाध्यक्ष जाकिर शेख ,अकलूज शहर अल्पसंख्यांक विभाग सचिव जुबेर बागवान ,सरफराज बागवान’, युवक शहराध्यक्ष अविनाश सोनवणे ,आदि नेते व पदाधिकाऱ्यांनी अकलूज शहरातील सर्व मंडळाला भेट देऊन अभिवादन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button