महाराष्ट्र
मंगरूळ ता.तुळजापूर येथील इंदिरा माध्यमिक व उच्चविद्यालयाच्या वतीने टाइम्स 9 मराठी न्युज चॕनेल चे उपसंपादक “हुसेन मुलाणी “यांचा सन्मान

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
टाइम्स 9 मराठी न्यूज चैनल चे उपसंपादक हुसेन मुलाणी यांनी मंगरूळ ता. तुळजापूर येथील इंदिरा माध्यमिक व उच्च विद्यालयास सदिच्छा भेट दिली असता इंदिरा विद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला

याप्रसंगी इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे शिक्षक जब्बार शेख सर,प्रभाकर चव्हाण सर ,ज्ञानदेव लोहार सर, बालाजी डोंगरे सर, बंडू डोंबाळे सर ,सुनंदा बचाटे मॅडम, कल्पना माशाळकर मॅडम ,शिवाजी पारधे, सुभाष बाशेवाड ,दाजीबा मिसाळ, इत्यादी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते




