पाणीव श्रीराम शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनीचे महाराष्ट्रराज्य आंतर विद्यापीठ क्रीडा संघात निवड !

अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पाणीव येथील कु.नम्रता आप्पासो ननवरे (बी.एस.सी.(ई सी.एस.) भाग-३) या विद्यार्थिनींची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी विठयापीठाचे परिक्षेत्र असलेल्या चंद्रपूर व वल्लापूर येथे आयोजित केलेल्या २६ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२४-२५ खो-खो संघात निवड करण्यात आली आहे . वरील विध्यार्थिनीस क्रीडाशिक्षक म्हणून प्रा.घुले सुखदेव व प्रा.वाघमोडे संतोष यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री प्रकाश पाटील मार्गदर्शक श्रीलेखा पाटील संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री करण पाटील सचिव मा. श्री ॲड.अभिषेक पाटील, सहसचिव मा. श्री.डॉ.समीर पवा र व संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री भाऊसो वनवे महाविद्यालयाचे प्राचार्य डावकरे राजेंद्र सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले