हाजी हिदायत (बाळू) सय्यद यांचा 50 वा वाढदिवस उत्साहात साजरा…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज येथील प्रतिष्ठित सहारा सॉ मिल चे ओनर आणि मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक हाजी हिदायत (बाळू) शहाबुद्दीन सय्यद यांचा 50 वाढदिवस जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळी यांच्या सह उत्साहात साजरा करण्यात आला…
बजमे अनवारे सुफिया मदरसा चे ट्रस्टी राहिलेले स्व शहाबुद्दीन सय्यद (मिस्त्री) यांच्या कर्तृत्वान तीन मुलांपैकी थोरले चिरंजीव असलेले हाजी हिदायत (बाळू) सय्यद हे मनमिळावू आणि हसतमुख स्वभावा मुळे सबंध अकलूज येथे प्रसिद्ध असुन त्यांच्या याच गुणामुळे आज त्यांच्या वाढ दिनी अनेकांनी त्यांना समक्ष भेटून आणि भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा दिल्याची माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…

या वेळी त्यांचे जावई,सुना,मुले,मुली,पुतण्या सह सांगोला,यवत येथील पाहुणे मंडळी सह भाऊ अ जब्बार सय्यद आणि सलीम सय्यद यांचे परिवारातील सदस्य हि आवर्जुन उपस्थित होते…
हाजी हिदायत (बाळू) सय्यद यांच्या वाढदिवसा निमित्त मित्र महेश सूर्यवंशी,खलील तांबोळी,इन्नुस माढेकर यांच्या सह टाइम्स 9 चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांनी हि समक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या…
अत्यंत साध्या आणि छोटेखानी समारंभात बजमे अनवारे सुफिया मदरसा ट्रस्ट चे संचालक हाजी हिदायत (बाळू) सय्यद यांचा 50 वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला…