शहर
समाबाई हरीभाऊ गायकवाड यांचे निधन…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक (दादा) गायकवाड यांच्या मातोश्री समाबाई हरीभाऊ गायकवाड यांचे वार्धक्याने निधन झाले,मृत्यू समयी त्या 89 वर्षाच्या होत्या…
त्यांच्या पश्चात पाच मुले,तीन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार असुन अकलूज येथील सर्वच समाज घटकातून शोक व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…