छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम बिग्रेड
माळशिरस तालूका अध्यक्षपदी जावेद (बाबा) ताबोळी यांची निवड

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
माळशिरस तालूका छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम बिग्रेड च्या अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते जावेद(बाबा) ताबोळी याची नियुक्ती करण्यात आली असुन शिवजयंत्ती निमित्त मराठा सेवा संघ,सभाजी बिग्रेड ,जिजाऊ बिग्रेड व अकलूज नगरपरिषद याच्या सयुक्त विद्येमानाने आयोजित केलेल्या शिवजयंत्ती उत्सव कार्यक्रमात ही निवड करण्यात आली असुन

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करून निवड केल्याचे जाहीर केले या प्रसंगी अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच.किशोरसिह माने पाटील .शिवतेजसिह मोहिते पाटील अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ . बसवराज शिवपुजे अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर अकलूज नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी दयानद गोरे ॲड.वजीर शेख मराठा सेवा सघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष -उत्तम माने शेडगे औरंगाबाद येथील मराठा सेवा संघाच्या व प्रसिद्ध शिव व्याख्यात्या- ॲड.वैशाली डोळस मराठा सेवा सघाचे माळशिरस तालूका- अध्यक्ष रामचंद्र मोहिते तसेच सभाजी बिग्रेट तालूका अध्यक्ष -.दिगंबर मिसाळ .निनाद पाटील युवक तालूका अध्यक्ष अमोल मिसाळ तसेच शिव भक्त मोठ्या सखेने उपस्थित होते.
या निवडीबाबत टाइम्स 9 मराठी न्यूज चे संपादक –नौशाद मुलाणी व उपसंपादक – हुसेन मुलाणी यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या