शहर

ब्रेकींग न्यूज…दिवाळीच्या शुभेच्छा अन् किंगमेकर बाळदादा “गरूड” वर…!

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

दिवाळीच्या शुभेच्छा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह तथा बाळदादा मोहिते-पाटील साहेब आणि प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा कु स्वरूपाराणी (दिदीसाहेब) मोहिते-पाटील यांनी वेळापूर येथील उत्तमराव जानकर यांच्या “गरुड” या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली…

यावेळी उत्तमराव जानकर परिवाराच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला,याप्रसंगी माजी जि.प.सदस्य सतीशराव माने-देशमुख,ॲड.लक्ष्मण मगर,दादाराजे घाडगे,सरपंच रजनीश बनसोडे,निमगांवचे सरपंच सुभाष साठे,बोंडले गावचे माजी सरपंच दत्तात्रय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button