शहर

तुळजापूर येथील धारिवाल कॉलनी येथे असुविधा असले बाबत, जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी रुपेश डोलारे– उस्मानाबाद.

गोकुळ बहुउद्देशीय सोसायटी धारीवाल कॉलनी तुळजापूर.येथील भौतिक सुविधा संदर्भात सर्विस रोड. गटारीचे सांडपाण्याच्या बाबतीत व पिण्याच्या पाण्या बाबत.नगरपरिषद मार्फत पाईपलाईन करणे,या मागणी संदर्भात आज दिनांक,१७ फेब्रुवारी २०२३,रोजी लेखी निवेदन, डॉक्टर सचिन ओम्बासे साहेब जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद. यांना निवेदन देण्यात आले आहे,यावेळी माननीय जिल्हाधिकारी यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याना लेखी आदेश दिले असून तात्काळ चौकशी करून कामे करण्यासाठी आदेश दिले आहेत,
यावेळी नगरसेवक श्री अमर भैया मगर तसेच सोसायटीचे.सचिव श्री ईश्वर क्षिरसागर सर,कोषाध्यक्ष श्री सुरवसे अण्णा.संचालक श्री संतोष लोखंडे. संचालक श्री धनराज फुलसुंदर. सभासद श्री अनंत कुलकर्णी हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button