शहर

अकलूज नगर परिषदेची पथविक्रेता समिति बिनविरोध…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलुज नगरपरिषदेच्या वतीने पथविक्रेता समिति ची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली यामध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांना शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले…

या वेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब व इतर पदाधिकारि उपस्थित होते…

अकलूज नगर परिषद अकलूज

अकलूज नगर परिषद 2024 पथविक्रेता समिती,बिनविरोध निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणे…

१) बाळासो सणस
2) तुकाराम टिंगरे
३) उदय शेटे
४) ॲड रणजीत भोसले
५) नाशिक (आबा) सोनवणे
६) शामल (ताई) चव्हाण
७) बेबी ताई
८) महेश गवळी
९) हसन बागवान (माढेकर)
१०) संतोष जाधव
११) संतोष जामदार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button