गुलाम भाई प्रस्तुत न्यू दोस्ती बँजो वादकाचेआज होणार उद्घाटन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा शहर तसेच तालुक्यात लोकप्रिय असलेले गुलामभाई प्रस्तुत न्यू बेंजो वादक पथकाचे आज करमाळा येथे उद्घाटन होणार असल्याची माहिती बँजो पथकाचे व्यवस्थापक सैफनभाई तसेच बबलू भाई यांनी दिली

बँड तसेच बँजो मध्ये राज्यभरात प्रसिद्ध असलेले गुलाम भाई यांचे नातू सैफन तसेच बबलू यांनी अविरत परिश्रम घेऊन सदर बॅन्जो पथकाची उभारणी केली आहे या बँजो पथकाचे आज शुक्रवारी कमलादेवी मंदिरासमोर सायंकाळी पाच वाजता

भव्य असा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे सदर कार्यक्रमाला करमाळा शहर तसेच तालुक्यातील अनेक राजकीय मान्यवर तसेच गुलामभाई यांच्यावर प्रेम करणारे रशिक सदर उद्घाटनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे

सदर कार्यक्रमाला करमाळा तसेच शहरातील नागरिकांनी तसेच रसिक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन गुलाम भाई यांचे चिरंजीव मोहम्मद हाफिज कुरेशी यांनी केले आहे



