महाराष्ट्र

ब्रेकींग न्यूज जितेंद्र आव्हाड यांना “आला बघ लांड्याचा भडवा” असे उद्देशून म्हणणाऱ्या बेताल गोपीचंद याचा मुस्लिम समाज करणार जाहीर निषेध

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

🎯 महाराष्ट्राच्या सांगली मध्ये गोपीचंद पडळकर याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने विराट सभेचे आयोजन…

🎯 जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विधान सभेच्या लॉबीतील गोपीचंद याच्या विरुद्ध झालेल्या संघर्षाचे सांगितले खरे आकर्षण…

🎯 जितेंद्र आव्हाड यांना “आला बघ लांड्याचा भडवा” असे उद्देशून म्हणणाऱ्या बेताल गोपीचंद याचा मुस्लिम समाज करणार जाहीर निषेध… सूत्रांची माहिती

🎯 सांगलीच्या सभेसाठी जनतेची अभूतपूर्व गर्दी…

🎯 सभेला उपस्थित असणाऱ्या बहुतांश सर्वच नेत्यांनी मस्तवाल वागणाऱ्या गोपीचंदचा केला जाहीर निषेध…

🎯 महाराष्ट्रातील मुस्लिम समाज गोपीचंदला आमदार पदावरून बडतर्फ करण्याची मागणी करणार… सूत्रांची माहिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button