कर्मवीर अण्णासाहेब जगताप क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गणेश स्थापनेची मिरवणूक उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
कर्मवीर अण्णासाहेब जगताप क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची गणेश स्थापनेची मिरवणूक कर्मवीर पुतळ्यापासून निघाली सर्वप्रथम कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला मेन रोड मार्गे निघालेले मिरवणूक दत्त पेठ येथे श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली बँड हलग्या ढोलीबाजा इतर वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली या वर्षी गणेशोत्सव मंडळाचे सोळावे वर्ष आहे
या मिरवणुकीमध्ये मंडळाचे आधारस्तंभ
एडवोकेट शिवराज जगताप आजाद शेख पिंटू शेख अलीम शेख शिवनाथ घोलप अंकुश पिसे ओम शेरे कालिदास बुुघकर नजर कुरेशी समीर शेख गितेश लोकरे संतोष शितोळे प्रा. ज्ञानदेव कुंभार पप्पू पठाण अंगद देवकते अशोक सरडे इमरान कुरेशी सादिक पठाण पप्पू पठाण जावेद शेख भीमा राखुंडे नागेश राखुंडे प्रज्योत गांधी खालील शेख आनंद जगदाळे युवराज चिवटे नरेंद्रसिंह ठाकुर अरुण टांगडे पिंटू शेख राजू सय्यद हे आधारस्तंभ आहेत