महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रहार संघटनेचे संघटक विजयकुमार मोरे यांचा बारामती तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्ष कल्पनाताई जाधव यांच्या हस्ते सत्कार

उपसंपादक—– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
सातारा जिल्ह्यातील प्रहार संघटनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेले दीनदुबळ्यांना मदतीचा हात देणारे तसेच वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा गोरगरिब लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो

त्यांची सर्वांसाठी मदत करण्याची भावना असते असे सातारा जिल्हा प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक तथा कोरेगाव तालुकाध्यक्ष विजयकुमार मोरे हे बारामती येथे आले असता बारामती तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे तालुका महिला अध्यक्ष कल्पनाताई जाधव यांची सदिच्छा भेट घेतली असता

कल्पनाताई जाधव यांनी शाल श्रीफळ आणि ज्ञानगंगा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला याप्रसंगी प्रहार संघटना कोरेगाव प्रमुख युवराज जाधव हे उपस्थित होते



