धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व व्यापारी यांच्या मागणीनुसार शहरातील सीसीटीव्ही साठी त्वरीत निधी देऊ,:- आ.संजयमामा शिंदे
करमाळा :-प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व शहरातील विविध संघटनेचे व्यापारी मा.आमदार संजयमामा शिंदे यांना सीसीटीव्ही शहरात बसवण्यासाठी पत्र देताना यावेळेस मा.आ. संजयमामा म्हणाले शहराच्या सुरक्षेबाबत कसलाही चिंता नसावी त्वरीत सीसीटीव्ही साठी निधी उपलब्ध करून देऊ ..असा सर्वाच्या समोर शब्द दिला
धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व मनसे तालुकाध्यक्ष अध्यक्ष मा. संजय (बापु) घोलप, Lic ईन्सरून्स मा.चेतन किंगर, सोलापूर जि.सराफ व सुर्णकार असो.., मा.राधेश्याम देवी, कै.बल्लाराम वस्ताद बाहेर तालीम, मा.भैय्या राठोड,किराणा व्यापारी असो.मा.रीतेश कटारीया करमाळा तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रिगिस्ट असो,.मा.रविद्र बरीदे, करमाळा कापड असो. मा.पप्पु शेट सिंधी, केशव प्रतिष्ठाण व भाजपा शहराध्यक्ष मा.जगदिश अग्रवाल, लोकमान्य टिळक मंडळ मा.अतुल फंड ,वर्धमान मेंटल मा.स्नेहल कटारीया, करमाळा डाॅक्टर असो.मा.डाॅ.सुहास कुलकर्णी, रहनुमा चॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्था मा.आझाद शेख, वंचित बहुजन आघाडी मा.यशपाल कांबळे, छत्रपती शिवाजीमहाराज तरूण मंडळ मा.संजय (पप्पु) सावंत, श्री.गिरदरदास देवी प्रतिष्ठाण मा.कन्हैयालाल देवी ,करमाळा तालुका लॅब असो.मा.नेर्लेकर, करमाळा जेष्ठ नागरिक संघटना मा.चोपडे गुरूजी, संत गजानन ईलेक्ट्रीकल
मा.लक्ष्मीकांत ठोंबरे, रीध्दी सिध्दी बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्था मा.भावना गांधी, करमाळा मोबाईल डिलर असो.मा.राजेश कटारीया, खोलेश्र्वर आरती मंडळ मा.नागेश गुरव, यांच्या सह मा.विनय ननवरे मा.प्रविण जाधव मा.डाॅ.अविनाश घोलप मा.दिपक थोरबोले मा.जोतीराम लावंड मा.यश दोशी मा.अशोक गोफणे मा.योगेश काळे मा.यश जाधव मा.संजय भालेराव मा.राजाभाऊ बागलमा.सुरज शेख मा.शहाजी ठोसर मा.नरेंद्र ठाकुर मा.विश्र्वनाथ घोलप मा.नानासाहेब मोरे मा.अशपाक जमादार मा.अजिंक्य पाटील मा.फुरकान काझी मा.नागेश दुधाट मा.आकाश कवडे मा.अमर करंडे मा.स्वप्निल कवडे मा.सचिन कणसे मा.सोनु झाडबुके मा.कोथमिरे मा.राजाभाऊ कुभांर मा.संतोष घोलप मा.गोट्या जाधव मा.विवेक ननवरे मा.वैभव गायकवाड यांच्यासह सर्व मान्यवर मित्र संघटनेचे पत्र दिले…
चौकट आमदार संजयमामांनी जर cc tv च्या माध्यमातून जनतेची सुरक्षेची काळजी घेतली व निधी दिला ….तरं निश्चित चं करमाळ्यातील जनता त्यांच्या राजकिय सुरक्षेची काळजी घेईल …
संजय (बापु ) घोलप
अध्यक्ष:- धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण .
मनसे तालुकाध्यक्ष,करमाळा .