शहर

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनसंवाद अभियान राबवले जात आहे.

या अभियानांतर्गत जनसंवाद अभियान योजना अंतर्गत केळवा सागरी पोलीस ठाणे आयोजित 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09:00 ते संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत केळवे शितलाई मंगलधाम हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button