महाराष्ट्र

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त विकासनगरच्या वतीने विजय चौक येथे भव्य जयंतीचे आयोजन

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो 99 21 500 780

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विकासनगर अकलूज यांच्या वतीने विजय चौक येथे भव्य अशा जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रतिमेचे पूजन अकलूज गावचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील,अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे,महादेव भिंगारदिवे,सागर लोखंडे, बहुजन ब्रिगेड महासंघाचे अध्यक्ष संदीप मोहीते,पत्रकार रियाज मुलाणी,यांनी प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी विकासनगर मधील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल ढावरे, गणेश साठे, पिंटू वायदंडे, तानाजी कांबळे,कोंडीबा वायदंडे,शिवाजी वायदंडे,शंकर वायदंडे,अजय अडगळे,कुमार मस्के, अविनाश कांबळे,अतुल थोरात, तानाजी कांबळे, पिंटू सपताळे, अंबादास पाटोळे, अमोल कांबळे, सुनील आडगळे, लखन चव्हाण, महेश चव्हाण, गणेश मस्के, सचिन आडगळे, पप्पू थोरात, लखन खिल्लारे, विजय कांबळे, गजेंद्र कांबळे, बिनू खंडागळे, गणेश कसबे, सुरेश लोंढे, ओमकार कसबे, सचिन कदम, संजय वायदंडे, रोहिदास थोरात, व समाज बांधवांनी हजर राहून अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button