महाराष्ट्र

जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे दीप प्रज्वलित करताना भाजप खासदार डॉ.हेमंत विष्णू सवरा

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय पालघर आयोजित आकांक्षिता तालुका कार्यक्रम संपूर्णता अभियान सदर कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिकतेने उद्घाटन केले

सदर कार्यक्रमास माननीय प्रकाश निकम अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर, भानुदास पालवे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर, पंकज कोरे उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर, कृषी सभापती संदीप पावडे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button