महाराष्ट्र

अकलूज येथे मोदी निवासा मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी

उपसंपादक -हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

आज दिनांक 11 फेब्रुवारी 2023. अकलूज काझी गल्ली मोदी निवास स्थानी प्रेरणा स्त्रोत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा व अकलूज शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने साजरी करण्यात आली प्रारंभी सोलापूर जिल्हा अध्यक्ष मुख्तार भाई कोरबु व शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित भाजप सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबु व भारतीय जनता पार्टी अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे, लक्ष्मण सदाफुले, सुहास गायकवाड, विकी गायकवाड , अजिम कोरबु. निहाल कोरबु . व सर्व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button