महाराष्ट्र

प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयास भेट

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक शासकीय विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन प्रलंबित मागण्या व प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता अविश राऊत, संघटनेच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा तथा महिला आघाडी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वहिदाताई शेख,संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष विनायक जाधव , पालघर जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र मोरे,पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत,डहाणू तालुका अध्यक्ष जिभाऊ अहिरे,डहाणू तालुका सचिव सुनील भांगे , डहाणू तालुका महिला उपाध्यक्षा शितलताई ठाकरे,बोईसर शहर अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे, वाणगाव शहर महिला अध्यक्ष सोनाली ताई जाधव,धंनजय गुप्ता,अर्जुन बशीरे,रमेश जोरेवार,अरुण इंगळे,दगडू पवार,संजू मले,लक्ष्मण रखमे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button