महाराष्ट्र

भाजपा सांगली जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय मा.आशोक पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त सरपंच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007932121

सांगली, कुरळुप ता.वाळवा भाजपा सांगली जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय मा.आशोक पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त सरपंच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

त्या कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून मा सागर खोत यांनी उपस्थिती दाखवली व त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. युवकांसाठी एक चांगला उपक्रम सरपंच पॅनलच्या वतीने त्या गावांमध्ये राबविण्यात आला म्हणून सरपंच पॅनलला त्यांच्या कडून शुभेच्छा दिल्या नक्कीच आदरणीय सदाभाऊंच्या माध्यमातून कुरळुप गावात मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे याचेही भाऊंचे आभार ग्रामस्थ मंडळींनी त्यांच्या मांडले.

यावेळी आदरणीय अशोक पाटील,आदरणीय वि.टी आबा, सरपंच शेटे , मारुती जाधव, सागर पवार, उमेश पवार तसेच गावातील युवक ग्रामस्थ व भागातून आलेले खेळाडू उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button