महाराष्ट्र
माण तालुका शरद पवार यांच्या विचारांचा राहिल्यामुळे धैर्यशील मोहिते यांना निर्णायक आघाडी मिळेल… मदनसिंह मोहिते पाटील

प्रतिनिधी आमीर मोहोळकर
आज दहिवडी येथे माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील प्रचार मेळावा उपस्थिती लावली…

या वेळी मदनसिंह मोहिते पाटील,माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख,सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने,अभयसिंह जगताप,रवी पाटील,कविताताई म्हेत्रे सह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…



