ब्रेकिंग न्युज… नेमकं घडलंय काय…?
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
⛔ राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांना पुणे मुक्कामी दिला राजकीय “कानमंत्र”…सुत्रांची माहिती
⛔ शरद पवार यांच्या 43 माढा लोकसभा मतदार संघात सहा ते सात सभा होणार…सुत्रांची माहिती
⛔ माढा आणि करमाळा तालुक्यातील जनतेने “आमचं ठरलंय” म्हणत “तुतारी” च वाजवण्याचा घेतला निर्णय…
⛔ बबन दादा आणि संजय मामा याचं विधानसभेला ऐकु… लोकसभेला मात्र अकलूज च्या मोहिते पाटील यांना च देणार साथ… माढा आणि करमाळा तालुक्यातील जनतेची प्रतिक्रया
⛔ उत्तमराव जानकर यांनी हि आयोजित केली कार्यकर्त्यांची बैठक… सुत्रांची माहिती…
⛔ शुक्रवार दिनांक 19/04/”24 रोजी संध्याकाळी 5 वाजता “गरुड” बंगला येथे कार्यकर्त्यांची बैठक… सुत्रांची माहिती…
⛔ उत्तमराव जानकर यांच्या संपर्कातील पदाधिकाऱ्यांचा “कल” तुतारी कडे…
⛔ 43 माढा लोकसभा मतदार संघात येणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील सर्व गावात “तुतारी” आघाडीवर राहील… विठ्ठल चे अभिजित पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
⛔ जयकुमार गोरे यांच्यावर नाराज असणारा माण खटाव तालुक्यातील गट धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संपर्कात…सुत्रांची माहिती
⛔ विधानसभेला मोहिते पाटील गट जानकर गटाला 100 टक्के मदत करणार… सुत्रांची माहिती
⛔ सांगोल्याची जनता हि हाती “तुतारी” च घेईल… आ शहाजी पाटील तालुक्यात कुठेच दिसत नसल्यामुळे जनता च घेणार निर्णय…सुत्रांची माहिती
⛔ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना उत्तमराव जानकर गैरहजर राहिल्यामुळे भाजपा च्या गोटात सन्नाटा…सुत्रांची माहिती
⛔ 43 माढा लोकसभा मतदार संघात धैर्यशील मोहिते पाटील यांचा 21 तारखेपासून झंझावाती दौरा…सुत्रांची माहिती
⛔ धैर्यशील मोहिते पाटील यांनी “तुतारी” हाती घेतले नंतर अनेक राजकीय “धुरंदर” हि राष्ट्रवादीच्या वाटेवर…सुत्रांची माहिती
⛔ महाराष्ट्रातल्या निवडणुकीच वारं “तुतारी” कडे फिरलयं…उत्तमराव जानकर यांच्या कार्यकर्त्यांची कबुली…सुत्रांची माहिती
⛔ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचं नियोजन कोलमडलं,कार्यकर्ते हि झाले सैरभैर…
⛔ फलटण तालुक्यातुन हि “तुतारी” ला निर्णायक लिड मिळेल… राजकीय जाणकारांचे मत
⛔ धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची धुरा संग्रामसिंह,अर्जुनसिंह आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्यावर…सुत्रांची माहिती
⛔ अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष उत्तमराव जानकर यांच्या राजकीय भुमिकेकडे…