महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज…माढा लोकसभा मतदार संघातील एक आमदार पुत्र प्रेमापोटी महायुतीतुन बाहेर पडुन “तुतारी” वाजवण्याच्या प्रयत्नात…? सुत्रांची माहिती

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाईल नंबर 9890299499

माढा लोकसभा मतदार संघातील दोन्हीं मोठी घराणे “तुतारी” च वाजवणार… सुत्रांची माहिती

माण च्या शेखर गोरें सह मोहिते पाटील – नाईक निंबाळकर यांची सकारात्मक चर्चा… सुत्रांची माहिती

टेंभुर्णी चे संजय (बाबा) कोकाटे यांचा जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

विकासाचे धोरण ठरवत सांगोल्याचे देशमुख बंधु महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतील… राजकीय तज्ञांचे मत

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील उत्तमराव जानकर समर्थकांचा मोहिते पाटील गटास सकारात्मक प्रतिसाद… सुत्रांची माहिती

माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आणि फलटण चे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांची दुसऱ्या फळीतील नेत्यांना जमवाजमाव करण्यासाठी यशस्वी प्रयत्न… सुत्रांची माहिती

मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर भाजपाच्या उमेदवाराला चपराक देण्याच्या प्रयत्नात… सुत्रांची माहिती

“आमचं बी ठरलंय आता तुम्ही ठरवा” असे म्हणत शरद पवार यांनी माढाच्या उमेदवारीचा “सस्पेन्स” कायम ठेवला…सुत्रांची माहिती

करमाळा चे मा आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष…

मतदासंघात चाललेल्या घडामोडींवर जयसिंह मोहिते पाटील यांचे बारीक लक्ष…सुत्रांची माहिती

जनतेच्या नजरा मात्र “तुतारी” वाल्या उमेदवारा कडे…

43 माढा लोकसभा मतदार संघात “तुतारी” च वाजणार… राजकीय तज्ञांचे अंदाज

भाजपा च्या गोटात मात्र कमालीची अस्वस्थता…सुत्रांची माहिती

ओबीसी चे नेते आणि मोहोळ चे मा नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना “वंचित” ची उमेदवारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button