महाराष्ट्र
ब्रेकिंग न्यूज…अखेर मुहूर्त ठरलांच…

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाईल नंबर 9890299499
⛔ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोहिते पाटील उभारणार “तुतारी” ची राजकीय गुढी…
⛔माढा लोकसभा मतदार संघात अनेक राजकीय घडामोडींना वेग…
⛔ मुंबई येथील सिल्व्हर स्टोन या निवासस्थानी धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट… सूत्रांची माहिती
⛔ 9 एप्रिल ला होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटा मध्ये जाहीर प्रवेश… सूत्रांची माहिती
⛔ 13 एप्रिल धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भरणार फॉर्म… सूत्रांची माहिती

⛔ “तुतारी” वाजण्याच्या कुतूहलाने जनतेत आनंदाचे वातावरण…
⛔ माढा लोकसभा मतदार संघातील “जनभावने” चा आदर करत धैर्यशील मोहिते पाटील यांचा “शिवरत्न” ते “सिल्व्हर स्टोन” असा राजकीय प्रवास… सूत्रांची माहिती



