शहर
पोलीस उपनिरीक्षक स्वाती कांबळे यांनी डाक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास दिली सदिच्छा भेट

बी.टी.शिवशरण
श्रीपूर पोलीस औट पोस्ट च्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती कांबळे यांनी आज दुपारी डाक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास सदिच्छा भेट दिली त्यांचे समवेत सहायक फौजदार पानसरे वाहतूक नियंत्रक अधिकारी अनिल दळवी उपस्थित होते वाचनाल्याचे वतीने कांबळे यांचा सत्कार गुडम भालशन्कर यांचे हस्ते करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरणं ज्येष्ठ नेते तुकाराम बाबर दावलं शिवशरणं महेश रणपिसे गौतम आठवले सचिन ताकतोडे नितीन आठवले संजय खरे अनिल आठवले रमेश भोसले तेजस बाबर गणेश सावन्त शैलेश साबळे प्रभाकर सुरवसे मोती फराडे दावलं लोंढे इत्यादी उपस्थित होते



