भारत सरकारच्या नोटरी पदी एडवोकेट अलीम हाजी हमजेखान पठाण यांची निवड
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240317-WA0005-720x470.jpg)
करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
भारत सरकारचे विधी व न्याय विभागाच्या वतीने सन 2022 या वर्षात परीक्षा घेण्यात आली होती त्याचा निकाल 14 मार्च रोजी प्रसिद्ध झाला त्यामध्ये करमाळा तालुक्यातील आवाटी येथील विधीज्ञ तसेच करमाळा तालुका बार असोसिएशनचे सदस्य एडवोकेट
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240317-WA0003-768x1024.jpg)
आलिम हाजी हामजे खान पठाण यांची भारत सरकार नोटरी पब्लिक पदी निवड झाली आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहेएडवोकेट पठाण हे करमाळा तालुका न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची वकिली व्यवसाय केली पंधरा वर्षापासून करीत आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण आवाटी येथे झाले असून महाविद्यालयीन तसेच
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240317-WA0004.jpg)
कायदेविषयक शिक्षण बार्शी येथे झाले आहेअत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बी ए तसेच एलएलबी ही परीक्षा उत्तीर्ण करीत त्यांनी नोटरी पदी मजल मारली आहे तब्बल पंधरा वर्षे वकिली म्हणून कामकाज पाहताना त्यांनी दिवाणी फौजदारी कौटुंबिक व महसूल न्यायालय मधील अनेक प्रकरणे व केसेस मध्ये उत्तमरीत्या काम करून पक्षकारांना न्याय मिळवून देण्याचे मोठे कार्य केले आहे ते सध्या बँक ऑफ इंडिया तसेच श्रीराम फायनान्स यांचे कायदेविषयक सल्लागार आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सकल मुस्लिम समाज करमाळा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन तसेच रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट व करमाळा तालुका बार असोसिएशन तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक पत्रकारिता अशा सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे