सामाजिक

वंचित बहुजन युवा आघाडी कविटगाव ता.करमाळा जि. सोलापूर येथे शाखा उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

*वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष निलेश जी विश्वकर्मा यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा अंतर्गत कविटगाव तालुका करमाळा या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर (पश्चिम) जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांच्या हस्ते शाखा उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले*

हलगी व फटाक्यांच्या आतिशबाजी करत स्वागत केले. वंचित बहुजन युवा आघाडी च्या नामफलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर महापुरूषांच्या प्रतीमांना पुष्पहार अर्पण करून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला व कार्यक्रम संपन्न झाला* यावेळी जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुभाष (बापू)ओहोळ जिल्हा महासचिव प्रवीण (अण्णासाहेब) वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष आनंद पोळ, जिल्हा उपाध्यक्ष निलेश लांडगे,जिल्हा संघटक वामन अडसूळ,जिल्हा सल्लागार पोपट लोंढे, तालुका उपाध्यक्ष अजय पवळ,करमाळा तालुकाध्यक्ष जनार्दन उबाळे, माढा तालुका महासचिव आकाश साळवे,तालुका उपाध्यक्ष संभाजी कांबळे,तालुका संघटक महावीर पोळ,करमाळा शहराध्यक्ष गणेश कांबळे, पत्रकार सागर लांडगे, कविटगावचे विद्यमान सरपंच शिवाजी सरडे माजी उपसरपंच भीमराव कांबळे,माजी उपसरपंच पोपट पांडव, यशवंत पांडव सहदेव माने,(महाराज) ,दत्तात्रय फुगे ,दादासाहेब पांडव , शाखाध्यक्ष विनोद शेख शाखा उपाध्यक्ष श्रीमंत कांबळे शाखा सचिव श्रीकृष्ण कांबळे शाखा सहसचिव रामा पांडव,सुदर्शन माने,संघटक सुखदेव माने(महाराज) मा. सरपंच भगवान लोणकर, मा. उपसरपंच भीमराव कांबळे मा. सरपंच पोपट पांडव, मा. उपसरपंच वसंत शिंदे ,दत्तात्रय फुगे, शाखा मार्गदर्शक दादासाहेब पांडव शाखा सदस्य:- सतीश लोणकर यशवंत कांबळे ,साजन शेख, विशाल कांबळे ,उमेश पांडव, रज्जाक शेख, मुस्ताफ शेख ,दादा डुकळे ,शब्बीर शेख ,लखन पवार, बिबीशन कांबळे, लखन कांबळे, बाळू डुकळे ,बालाजी लोणकर, विपुल कांबळे ,अण्णासाहेब कांबळे, रामा भालेराव, सनी कांबळे, रितेश पांडव ,पृथ्वीराज पांडव, कृष्णा पांडव,विनोद भेंडे,नाना धेंडे,अक्षय धेंडे, धनंजय धेंडे,भैय्या धेंडे,कुणाल धेंडे, करण कांबळे ,पिंटू रोंगे अमोल अवघडे, पप्पू पोळ,नंदु पोळ,समाधान डफळ,यश पोळ, विवेक पोळ,मयूर कवितेत,साहिल पोळ,यश साळवे,सूरज साळवे,संतोष आडागळेतसेच असंख्य पदाधिकारी व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button