शैक्षणिक
घबकवाडी (ता. वाळवा) तरुणांचे उतूंग यश

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007932121
मौजे घबकवाडी ता.वाळवा जि.सांगली येथील *मा. किशोर विलास कदम* यांची *सरळसेवा* परिक्षेअतंर्गत जलसंपदा विभागात सहाय्यक आरेखक / असि. ड्राफ्ट्समन पदी ठाणे विभागात निवड झाल्याबद्दल त्यांचा *जे सी बी* मध्ये *पुष्पगुच्छ* देऊन *सत्कार केला* तसेच *कु.कोमल विलासराव कदम* हिची *Danfoss Technologies Pvt Ltd Pune* येथे इंजिनिअर पदी निवड झाल्याबद्दल रयत क्रांती संघटनेचे युवानेते *मा. सागर खोत व रेठरे धरण गावचे युवानेते *मा. अमोल पाटील यांचे शुभहस्ते सत्कार *करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच संगीता घबक, माजी सरपंच संजय कदम , बजरंग कदम , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सयाजीराव खोत , दिपकराव खोत, अजित कदम, सुनिल भारती कदम, राहूल मुळीक उपस्थित होते.



