वरवंड तालुका दौंड येथील मर्डर प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
तारीख 27-3-2022रोजी 11 वाजण्याच्या सुमारास राकेश भंडारी व अतुल जगताप वर वांड यांनी राकेश भंडारी यांचा भाऊ राहुल भंडारी यांचे सासरे सुरेश नेमीचांध गांधी वय 65 वर्ष यांचा वरवंड गावाच्या फॉरेस्ट मध्ये गळा दाबून खून केला होता खून करते वेळी कोणी आले तर आम्हला कळवा असे म्हणून आमचे समोरच राकेश भांडारी व अतुल जगताप या दो घानी सुरेश गांधी यांचा गळा दाबून खून केला व त्यानंतर मयताची बॉडी मोटार सायकलवर बसवून घरी घेऊन आले व मयत गांधी पाय गासरून पडले व मयत झाले असा बनाव केला
तसेच गळा दाबून खून करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग केले म्हणून सदर आरोपी राकेश भंडारी,अतुल जगताप,प्रणव भांडारी,विजय मांडले यांचे विरुद्ध कठ. रचणे ,खून करणे ,खुनाचा पुरावा नष्ट करणे i p c कलम 302,201,120B प्रमाणे यवत पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता.सदर आरोपी विजय राजाराम मांडले यांच्या वतीने ऍड वोकेत पी डी खंडागळे यांनी बारामती येथील सेशन कोर्ट मध्ये जमीन अर्ज दाखल केला होता आरोपीच्या वतीने ॲड.पी डी खंडागळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सेशन कोर्ट मे. शेख साहेबांनी आरोपी चा जामीन मंजूर केला



