महाराष्ट्र

रेठरेधरण गावचे सुपुत्र अमोल पाटील यांनी लग्नाचा वाढ दिवस एक वेगळी मशाल देऊन साजरा केला

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो.8007932121

सांगली : रेठरेधरन (ता वाळवा) गावचे सुपुत्र अमोल पाटील यांच्या लग्नाचा वाढ दिवस त्यांनी गावातील 40 ट्रॅव्हल्स म्हणजे दोन हजार सर्वसामान्य लोकांना ते पंढरपूरला देवदर्शनासाठी घेऊन गेले होते.

पंढरपूर येथे जाऊन सागर खोत यांनी शुभेच्या देऊन विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा त्यांना भेट देऊन असेच त्यांचे काम सर्वसामान्य माणसांसाठी अविरतपणे चालू राहावे या सदिच्छा दिल्या व त्यांना आणि त्यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांना दीर्घायुष्य लाभू दे अशी पांडुरंग चरणी प्रार्थना सर्वांनी केली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे रयत क्रांती संघटनेचे नेते दीपक भोसले, छगन पवार, नंदू व्यवहारे ही पंढरपूरची मंडळी उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button