महाराष्ट्र

भाजपा सांगली जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी वेगळ्या पद्धतीने वाढ दिवस केला साजरा

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज मो. 8007932121

सांगली दि२६/१२/२०२३ रोजी
ऐतवडे बु. येथे रक्तदान शिबिर घेऊन भाजप चे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. अशोक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन मा.आ.भगवानराव साळुखें व युवा.नेते.सागर खोत यांच्या हस्ते झाले व क्रिकेट मॕच स्पर्धा झाल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण भाऊच्या आप्पाच्या हस्ते झाले.

या मध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी रक्तदान करुन सहभाग नोंदवला.यावेळी प्रमुख उपस्थित.
कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय संतोष माने,आदरणीय मा.डे.सरपंच आरदणीय बाबासो गायकवाड,आदरणीय,सर्जेवराव गायकवाड,आदरणीय तुकाराम कटावकर,आदरणीय संतोष माने(आण्णा),आदरणीय राहुल कालगुडे,व ग्रामस्त युवक मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button