महाराष्ट्र

सोलापूर शहर जिल्हा बागवान समाजाच्या अधिकृत संघटनेची रविवारी घोषणा करणार… जुबेर भाई बागवान

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सुरू असलेल्या सोलापूर शहर आणि जिल्हा बागवान समाजाच्या अधिकृत संघटनेच्या अध्यक्ष,उपअध्यक्ष आणि घटनात्मक पदाधिकाऱ्यांची योग्य आणि खरी निवड येत्या रविवारी म्हणजेच 17/12/”23 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात येईल अशी घोषणा युवा नेते जुबेरभाई बागवान यांनी केली ते टाइम्स 9 न्युज नेटवर्क चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्याशी भ्रमणध्वनी वर बोलत होते…

पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की,आता “इंतेजार” ची वेळ संपली असून गेली दोन ते तीन महिने आम्हीं सोलापूर शहर आणि जिल्हा बागवान समाजाच्या ज्येष्ठ मंडळीशी चर्चा (राय-मशवरा) करून आणि समाजातील युवकांना विश्वासात घेऊन ह्या निवडी करणार आहोत,पुढील होणाऱ्या संघटनेत अध्यक्ष-उपअध्यक्ष यांच्यासह 27 जणाची कॅबिनेट टीम तयार करणार आहोत असे हि ते म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button