महाराष्ट्र

कंदर येथे हजरत टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साह व शांततेच्या वातावरणात संपन्न

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

आज दि 25/11/2023 शनिवार रोज़ी हज़रत टिपू सुलतान चौक कंदर येथे हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शरबत वाटप करुण व जिल्ह्य परिषद शाळा कंदर येथील विद्यार्थीना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले कंदर परिसरात विविध ठिकाणी जंयती निमित्त वृक्षारोपण रोपण करण्यात आले तसेच कंदर शहरात विद्युत रोषणाई करण्यात आली यावेळी मिरवणुक काढून हज़रत टिपू सुलतान जंयती मोठ्या उत्साहमय वातावरणात व शांतेत पार पड़लीया वेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व

लोकनिक्त नवनिर्वाचित सरपंच मौलासाहेब मुलाणी व उपसरपंच अमोल भंगे व सामाजिक कार्यकर्ते नानसाहेब कोकरे,शिवशंकर माने,उमेश ईगळे, सुभाष पवार,संभाजी लोंडे, संपत सरडे, राजु सरडे व जिल्ह्य परिषद शाळेचे सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होतेशेरे ए हिंद टिपू सुलतान संघटना कंदर अध्यक्ष हशमुद्दीन तांबोली,दिलावर शेख,मिनहाज जाहगीरदार,दादासाहेब मुलाणी,मतिन हवलदार,अजिम काझी,, अब्दुल पठाण,आसिम जाहगीरदार,मुबिन जाहगीरदार,शाबीर मुलाणी,रफिक शेख, फुरकान काझी,अरबाज जाहगीरदार,वशिम जाहगीरदार,चांद मुलाणी,आमन शेख,अमन काझी, इमरान जाहगीरदार नासीर हवलदार, याकुब शेख ,फिरोज शेख, मोहसिन जाहगीरदार, इरफान जाहगीरदार, रफिक जाहगीरदार, अरमानशेख, कादर सय्यद शाहरुख हवलदार आदिनी हजरत टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी करण्याकामी विशेष विशेष परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button