शहर

श्रीमती कलावती गणपत नारनवर (बाय) यांचे वृध्दापकाळाने निधन

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

उंबरे द.येथील एक मनमिळाऊ दानशूर उदारमतवादी व गोरगरीब जनतेच्या आई. श्रीमती कलावती गणपत नारनवर ( बाय ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले
सर्व परिसरातील लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले

त्यांच्या पश्चात पाच मुले एक मुलगी व नातवंडे असा परिवार असून त्या गावचे माजी सरपंच कै.गणपत मार्तंड नारनवर यांच्या पत्नी व श्री.कल्याण नारनवर सर यांच्या आई होत्या.सर्व परिसरात त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.अनेक गोरगरीब जनतेला त्यानी आधार व सावली शेवटपर्यंत दिली.त्यांना टाईम्स 9 मराठी न्युज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button