महाराष्ट्र

राजकारणातील पक्षातील कार्यकर्त्यांसाठी एक शिकवण

सांगली जिल्हा प्रतिनिधी: आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007 93 2121

राजकारणातील पक्षातील कार्यकर्त्यांसाठी एक शिकवण

राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटात विभागलेल्या कार्यकर्त्यांनी हा फोटो डोळे उघडून बघा, आणि राजकारणासाठी डोकेफोड करु नका. उगा इतकीही दुश्मनी वाढवू नका की पुन्हा तोंड बघताना त्रास होईल. राजापेक्षा राजनिष्ठ होण्याआधी आपले नेते किती समंजसपणाने वागतात ते पाहा.. बाकी दोन्ही पवार एकच आहेत की वेगळे या प्रश्नानं कन्फ्युज असणाऱ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button