महाराष्ट्र

15 नोव्हेंबर 2023 टॉप 10 न्युज

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007 93 2121

1️⃣ उद्योगपती सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन; मुंबईत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

2️⃣ दसऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूने गाठल्यानंतर आता दिवाळीला जयंत पाटील सुद्धा डेंग्यूग्रस्त!

3️⃣ रोहित शर्माचा भारतीय क्रिकेट संघ मोठ्या आव्हानासाठी आज सज्ज

4️⃣ सांगली जिल्ह्यातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन भडकणार; ऊस दरावर जिल्हा प्रशासनाची बैठक निष्फळ

5️⃣ मोदींविरोधात टिप्पणी केल्यामुळे निवडणूक आयोगाची थेट केजरीवाल अन् प्रियांका गांधींना नोटीस

6️⃣ श्वानाने चावल्यास सरकारने 10 हजार रुपयांची भरपाई द्यावी; पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचा महत्त्वाचा आदेश

7️⃣ सिंधुदुर्ग मधील कुणकेश्वर मंदिर दीपोत्सवाने उजळला, 21 हजार पणत्या प्रज्वलित

8️⃣ मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली! फटाक्यांची आतषबाजीचा फटका, 24 तासात 150 कोटींचे फटाके फुटले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button