शहर

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील राई ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील राई ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकला असून दहा पैकी सात जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.

5 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राई ग्रामपंचायत निवडणुकी मधून सरपंच पदाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार नवश्या पोसल्या धोडी हे 304 मतांनी विजयी झाले आहेत तसेच त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विपुल रमण पटेल, प्रणाली मनोज गहला, संजय चिंतू दुबळा,भावेश धनेश कोल्हा, दक्षा नरेश पटेल, आशा सनी पानतल्या असे एकूण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दहा पैकी सरपंचासह सात उमेदवार विजयी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button