शहर

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

विश्वरत्न ,भारतरत्न ,बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा व माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अकलूज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे राज्य उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे -उपाध्यक्ष अंबादास अण्णा ओरसे ,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा सरचिटणीस -साजिद भाई सय्यद, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव -तुकाराम भाऊ साळुंखे, राजीव गायकवाड, युवा सेना अकलूज शहराध्यक्ष –शेखर खिलारे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते– राहुल ढेरे पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे महाराष्ट्र सचिव गायकवाड ,’राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अकलूज शहर सचिव जुबेर भाई बागवान, आधी पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button