महाराष्ट्र

वाळवा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या सहसचिव पदी श्री विशाल वसंत माने यांची निवड

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007 93 2121

सांगली : वाळवा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट कार्यकारणी निवड.
महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल चे सदस्य जिल्ह्याचे नेते श्री विजय पाटील व श्री विनायक शेटे उपाध्यक्ष वेस्ट झोन यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडी पार पडल्या.
सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष भरत सावंत, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा संचालक नितीन सुतार, नंदकुमार पवार, जगदीश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये निवडी झाल्या.

प्रवीण मेडिकल आष्टा चे मालक वाळवा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील आष्टा यांची निवड करण्यात आली. श्री केदारनाथ मेडिकल काळमवाडी चे मालक श्री विशाल वसंत माने यांची वाळवा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या सहसचिव पदी निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button