शैक्षणिक

आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धेत शाळा नंबर दोनच्या मुलींना तृतीय क्रमांक

करमाळा: प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळ करमाळा यांच्या वतीने आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत करमाळा शिक्षण मंडळ अंतर्गत सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये मोठ्या गटात मुलींची शाळा नंबर दोन या शाळेला तृतीय क्रमांक मिळाला त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शाळेतील विद्यार्थ्यांनी चे अभिनंदन मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आसिफ जमादार, केंद्र समन्वयक दयानंद चौधरी, लिपिक शिवदास कोकाटे, यांनी केलेहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे,जाधवर, उबाळे, जोशी व ज्योती कुलकर्णी सर्व पालक वर्ग यांनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button