महाराष्ट्र

धैर्यशील मोहिते यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची कुर्डुवाडी येथे जाहीर सभा…अनेक राजकीय धुरंदर करणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश…

अकलूज शहर प्रतिनिधी
आमीर मोहोळकर टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

43 माढा लोकसभा मतदार संघाचे अधीकृत,लोकप्रिय आणि जनतेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा कुर्डुवाडी येथे होत आहे…

24/04/”24 बुधवार सकाळी 11 वाजता कुर्डुवाडी येथे होणाऱ्या जाहीर सभेत सोलापूर सह माढा,धाराशिव आणि बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक राजकीय धुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…

शरद पवार यांच्या सभेसाठी लाखोच्या संख्येने हजर रहा… असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button