महाराष्ट्र

अशपाक अ सत्तार बागवान (पंढरपूर) यांचे अल्पशा आजाराने निधन…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

भारतीय नागरी सहकारी पतसंस्था लि पंढरपूर चे संचालक आणि पंढरपूर मार्केट यार्ड येथील प्रसिध्द व्यापारी अशपाक अ सत्तार बागवान (SAB) यांचे 23 सप्टे “23 शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले,मृत्यु समयी ते 54 वर्षाचे होते,त्यांच्या मागे त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,एक मुलगी,भाऊ,पुतणे असा मोठा परिवार आहे,अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे अशपाक भाई यांच्या जाण्याने समाजातील प्रत्येक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे…

त्यांच्या अंत्ययात्रेत पंढरपूर येथील व्यापारी,शेतकरी बंधू यांचे सह अकलूज,मोहोळ, तुळजापुर,सोलापूर,सातारा येथील सर्व नातेवाईक हजर होते,अकलूज येथील ज्येष्ठ रंगकर्मी स्व युसुफ मोहोळकर यांचे अशपाक भाई हे भाच्चे होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button