शहर

जव्हार नगरपरिषदच्या १०५ व्या वर्धापन दिनानिम्मित श्रीसत्यनारायणाची पुजेचे आयोजन

जव्हार (प्रतिनिधी ) राजेंद्र भोईर टाईम्स 9 मराठी न्यूज

जव्हार हे एक पर्यटन व जुने संस्थान असुन १ सप्टेंबर २०२३ रोजी जव्हार नगरपरिषद ला १०५ वर्षे पुर्ण झाले असुन जव्हार नगरपरिषदेच्या १०५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीसत्यनारायणाची पुजा नगरपरिषद कार्यलयात आयोजित करण्यात आली असुन, या पुजेचा सर्व नगरवासियांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती जव्हार नगरपरिषद च्या मुख्याधिकारी मा. मानीनि कांबळे जव्हार नगरपरिषदचे सर्व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button