महाराष्ट्र

करमाळा येथील न्यू ईरा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा कर्जत रोडवरील असणाऱ्या न्यू ईरा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी झेंडावंदन लातूर येथील सी आर पी एफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लतीफ करीम शेख यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाला

सदरच्या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, जाकिर भाई पठाण, इमरान शेख, अजहर शेख, आमजद बागवान, समीर सय्यद बिल्डर, शाहरुख नालबंद, मुजम्मिल कुरेशी, मेहराज मिर्जा, इमरान पठाण आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत न्यू हिरा इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष अजीम मोगल यांनी केली तर एस एस नालबंद मॅडम यांनी सूत्र संचालन केले तर आभार् गीता क्षीरसागर मॅडम यांनी मानले सदरच्या स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सव कार्यक्रमाला शिक्षक तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदर पाहता न्यू ईरा इंग्लिश मीडियम स्कूल चा स्वातंत्र्य दिन महोत्सव कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button