माळखांबी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

उपसंपादक—हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.—-9730 867 448
माळखांबी ता.माळशिरस येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर हा उपक्रम राबवण्यात आला.याशिबिराचे उद्धघाटंन अकलूज चे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. अनिकेत इनामदार व .राजकुमार(नाना)पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी .शिवतेजसिंह मोहिते पाटील ,प्रतापराव पाटील,नंदकुमार केंगार, डॉ. सुहास बनसोडे,डॉ. विनोद शिंदे, डॉ. प्रवीण भांगे,शरद बापू गमे पाटील,संजयकाका निंबाळकर,प्रशांत शेळके पाटील,मनोज शेळके,विजय सावंत,राहुल बिडवे,
बबन शेळके,भाऊसाहेब भांगे,देविदास गमे,संतोष पुजारी(सरपंच),महेश जाधव (मेजर ),लहू सरतापे,बाळासाहेब सरतापे,सागर सरतापे,जगन्नाथ कस्तुरे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिभीषण साठे यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी अध्यक्ष महेश साठे, उपाध्यक्ष, दत्ता तांबवे, समाधान साठे, विकास साठे,अक्षय साठे, महादेव साठे,विशाल साठे,राजेंद्र तांबवे,बाबु साठे,रावसाहेब साठे, लिंबराज सकट,पंजाब साठे, सागर बाबर, साहेबराव खंडागळे, विकास खंडागळे, रणजित साठे. परशु भोरे इ.कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी साठे यांनी केले.तर सतीश साठे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.



