शहर

साप्ताहिक लोकचिंतन प्रकाशन सोहळा आणि कार्यालयाचा शुभारंभ

यवतमाळ प्रतिनिधी मायाताई पाईकराव

आज दिनांक एक आठ 2023 रोजी दुपारी एक वाजता कैलासवासी सटवा रावजी नाईक सभागृह पंचायत समिती महागाव येथे साप्ताहिक लोकचिंतन प्रकाशन सोहळा आणी कार्यालयाचा शुभारंभ पार पाडल्या जात असून कार्यालयाचे उद्घाटन माननीय रामदास पाटील सुमठानकर भाजपा हिंगोली लोकसभा प्रभारी यांच्या हस्ते होत असून प्रकाशन सोहळा माननीय साहेबरावजी कांबळे सक्रिय काँग्रेस कार्यकर्ते उमरखेड विधानसभा तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नितीनची भूतडा भाजपा पुसद यवतमाळ जिल्हा समन्वयक हे राहणार आहेत.

माननीय नामदेवराव ससाने आमदार उमरखेड विधानसभा,माननीय विजयराव खडसे माजी आमदार,माननीय राजेंद्र नजरधने माजी आमदार, माननीय संभाजीराव नरवाडे अध्यक्ष जनिंग प्रेसिंग संस्था महागाव, माननीय करुणाताई शिरबीरे नगराध्यक्ष महागाव,माननीय राजूभाऊ जयस्वाल माजी नगराध्यक्ष उमरखेड,माननीय शरद भाऊ मैंद अध्यक्ष पुसद अर्बन बँक,माननीय रामराव पाटील नरवाडे शिवसेना ज्येष्ठ नेते,माननीय अनिल नरवाडे माजी जी.प.सदस्य,माननीय पंजाबराव देशमुख खडकेकर माजी जी.प.सदस्य,माननीय किशोरजी भवरे माजी महापौर नांदेड,माननीय साहेबराव पाटील कदम माजी जी.प.सदस्य,माननीय रितेश भाऊ पुरोहित संपादक साप्ताहिक पॉलिटिक्स स्पेशल,माननीय महेंद्रजी कावळे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग,माननीय कॉम्रेड डि. बी.नाईक माजी सभापती पंचायत समिती महागाव,माननीय गुलाबराव जाधव सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव,माननीय शैलेश कोपरकर विरोधी पक्षनेते नगरपंचायत महागाव,माननीय शरदचंद्र डोंगरे आंबेडकर विचारवंत या वेळी या मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहेत.

मान्यवर महोदय आणि माझ्या जिवलग मित्रांनो नमस्कार साप्ताहिक लोकचिंतन या आमच्या नवीन वृत्तपत्राचे प्रकाशन आणि कार्यालयाचा शुभारंभ सोहळा वरील मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येत आहे.या प्रसंगी आपली आनंददायी उपस्थिती अगदीच अगत्याची आहे.या सोहळ्यास आपण आवर्जून यावे.असे मानापानाचे निमंत्रण गजानन वाघमारे संपादक साप्ताहिक लोक चिंतन यांचे कडून देण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button