डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची स्वर्गीय( मरहुम ) हाजी हारुणभाई तांबोळी यांच्या घरी सांत्वनपर भेट.

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज
मो.—9730 867 448
अकलूज येथील विजय चौकात असलेल्या दरगाह मशीद चे अध्यक्ष – हाजी हारुणभाई अहमदभाई तांबोळी यांचे बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले त्यामुळे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी हाजी हारूणभाई तांबोळी यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले

याप्रसंगी शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेच्या अध्यक्षा– उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष -सतीश नाना पालकर, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी असंघटित कामगार संघटनेच्या ज्योतीताई कुंभार, सुधीर रास्ते, मरहूम हाजी हारून भाई यांचे पुत्र अझहर तांबोळी , हाजी हुमायून तांबोळी ,शाहरुख तांबोळी, तसेच युनूस शेख ,जावेद भाई तांबोळी, अकबर भाई तांबोळी, जावेद मनियार, यांच्यासह समस्त तांबोळी परिवार उपस्थित होते



