शहर
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (श प) गटाच्या महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभाग प्रदेश “सचिव” पदी मुख्तार कोरबु यांची निवड…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभाग प्रदेश “सचिव” पदी अकलूज येथील मुख्तारभाई कोरबु यांची निवड झाल्याचे पत्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आले…

गेली अनेक वर्षे अकलूजच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीत मोलाचे योगदान देणारे मुख्तारभाई कोरबु यांची या पदी निवड झाल्याने अल्पसंख्यांक समाजाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला…

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील साहेब,ॲड वजीर शेख,ॲड जमादार साहेब,साजिदभाई सय्यद,रशीद मुलाणी यांच्या सह अल्पसंख्यांक समाजाचे बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते…



