महाराष्ट्र

गणेशवाडी येथील सुशिला घोगरे यांचे अल्पशा आजाराने निधन

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123

गणेशवाडी येथील सुशिला किसन घोगरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. जगन्नाथ घोगरे, रविंद्र घोगरे, धनाजी घोगरे यांच्या मातोश्री तर इंदापूर आय काॅलेजचे प्राध्यापक उमेश घोगरे व सोनाई डेअरीचे गणेश घोगरे यांच्या त्या आजी होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button