श्री प्रवीण अवचर यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ करमाळा तालुका उपाध्यक्षपदी निवड

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
श्री प्रवीण अवचर हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कामगिरी तसेच निर्भीड व निस्वार्थी पत्रकारिता करत आहेत, वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी निस्वार्थपणे पार पडणार असून
तालुक्यातील तसेच , ग्रामीण भागातील पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचे काम व पत्रकारांच्या विविध समस्यांना न्याय देण्याचं काम करणार असून शासन दरबारी पत्रकारांच्या विविध विषयांवरती आवाज उठवणार असल्याचे प्रवीण अवचर यांनी सांगितले आहे.

ही निवड एक वर्षाकरिता असून या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य प्रेस संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री बी .टी आंबेगावे व सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री सोमनाथ खंडागळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . या निवडीबद्दल आमदार श्री संजय मामा माेटार वाहतूक संघाचे अध्यक्ष व मांगी ग्रा सदस्य सुजित तात्या बागल तसेच पुणे येथील उद्योजक अशोकरावजी नरसाळे व करमाळा येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी. अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत..



